सातबारा Watch

← माळकौठा

Ferfar #5201 · माळकौठा

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
राजकुमार दत्‍तराव मस्‍के
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणी पत्र : बाजूस दर्शविलेल्या शेताचे मालक श्री. देविदास किशन राठोड,रामराव किशन राठोड,संजय किशन राठोडव माधव किशन राठोड मौ.रोहीपिंपळगाव तांडा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. माळकौठा येथे असलेली जमीन गट न. 126 क्षेत्र 1 हे 60 आर सामाईक जमीन असून त्यांनी ती आपल्या कुटुंबात खालील तपशिला प्रमाणे वाटून देण्यास संमती दिली. अ.क्र नाव नाते 1) देविदास किशन राठोड भाऊ गट.न.- 126 क्षेत्र 1 हे. 60 आर. पैकी 0 हे 40 आर 2) रामराव किशन राठोड भाऊ गट.न.- 126 क्षेत्र 1 हे. 60 आर. पैकी 0 हे 40 आर 3) संजय किशन राठोड भाऊ गट.न.- 126 क्षेत्र 1 हे. 60 आर. पैकी 0 हे 40 आर 4) माधव किशन राठोड भाऊ गट.न.- 126 क्षेत्र 1 हे. 60 आर. पैकी 0 हे 40 आर आपली जमीन कुटुंबात वरील प्रमाणे नावे करण्यास वाटणी पत्र करून दिले आहे. करिता शपथ पत्र व 500 रु च्या बॉंड क्. DW 025398 रजिस्टर नोटरी क्र. 14 दि.22/10/2026 व शपथ पत्र आधारे वाटणी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.