सातबारा Watch

← खुजडा

Ferfar #972 · खुजडा

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-02-20
Objection until
2026-03-11
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
रंजना रमेश दमकोंडवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/02/2026 लिहून घेणार : भाई चंद हिराचंद रायसोनी को क्रेडिट सोसा. लि . जळगाव, लिहून देणार : प्रकाश किशन कुरे रा. खुजडा यांनी रक्कम रुपये 192076/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाई चंद हिराचंद रायसोनी को सोसायटी क्रेडिट सोसा लि. जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक 343/25 व तहसीलदार मुदखेड यांचे पत्र क्र २०२५/जमा/संकीर्ण /कावी -801 दि 21.05.2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192076/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.