Ferfar #661 · दरेगांव वाडी
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- मनोज जयराम वाघमारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
विहीर नोंद
खातेदार गोविंद किशन सूर्यवंशी रा.पिंपळकौठा (चोर) येथील रहिवाशी असून त्यांची मौजे दरेगाव वाडी गट नंबर 68 मध्ये 1.21 हे.आर.एवढी शेतजमीन असून त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्राधारे विहिरीची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.