सातबारा Watch

← आमदरी

Ferfar #781 · आमदरी

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
प्रविण वचिष्‍ट होंडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार श्री. श्रीराम जळबा मेटकर रा.आमदरी ता.भोकर यांनी अर्ज दिला कि, मौ आमदरी येथील गट क्र. 1 मध्ये त्यांची जमीन असून सदर गटात त्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत एक विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद सातबारावर घेण्यात यावी, त्यानुसार स्थानिक चौकशी गट विकास अधिकार यांचे विहीर पूर्ण झाल्याचे प्रमाण पत्रानुसार नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.