सातबारा Watch

← चिदगीरी

Ferfar #3370 · चिदगीरी

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
साहेबराव हैबती टोमके
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 संमतीपत्रक नोंद :- खातदेार गजानन गोविंद कोडेवाड, गोदावरीबाई गोविंद कोडेवाड,चेतन गोविंदराव कोडेवाड,साईनाथ गोविंद कोडेवाड,प्रयाग हरीदास राणेवाड रा.खरबी ता.भोकर जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.चिदगीरी येथील सामाईक जमीन गट क्र.69 मध्‍ये क्षेत्र 1 हे 37 आर जमीन असुन ती जमीन आपल्‍या आईच्‍या नावे खालील तपशीला प्रमाणे कौंटुबीक वाटणी करून दिली आहे. लिहुन घेणार :- 1.गोदावरीबाई गोविंद कोडेवाड गट क्र.69 क्षेत्र 1 हे.37 आर वरील तपशीला प्रमाणे 500/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर संमतीत्रक व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.