सातबारा Watch

← भोकर

Ferfar #13608 · भोकर

भोकर, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
अनिल तुकाराम मुनेश्वर
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनसंपदा महिला अर्बन को-ऑप क्रे.सो.ली.नांदेड शाखा भोकर तर्फे योगेश मोहनराव मुत्तेपवार - गहाणखत लिहुन देणार : गणेश शंकर जाधव रा. भोकर यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 3846-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264 क्षेत्र 0.0033 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश शंकर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.