सातबारा Watch

← जाकापुर

Ferfar #1361 · जाकापुर

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
रूपेश देविदास जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 खातेदार- हरिनंदा वसंत जाधव व पूजा हरीनंदा जाधव यांच्या नावे जाकापूर गावात गट क्र. 183 मध्ये क्षेत्र 1 हे. 40 आर एवढी सामाईक शेतजमीन असुन सदरील शेतजमीन हरिनंदा वसंत जाधव यांनी कौटुंबीक वाटणी पत्रा आधारे पत्नी पूजा हरीनंदा जाधव गट क्र. 183 मध्ये क्षेत्र 1 हे. 40 आर यांच्या नावे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा वाटणी करून दिली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.