Ferfar #2176 · बेंबर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- NAMDEV GYANOBA MULEKAR
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोअर नोंद
खातेदार श्री.शिला मारोती भालेराव रा.बेंबर ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बेंबर शिवारात शेत जमीन गट क्रमांक 159 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक स्वतंत्र बोअर नोंद करणे साठी विनंती अर्ज दिला आहे करिता विनंती अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे बोअर ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर