सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #1237 · जांभळी

भोकर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
30, 31
Talathi
NAMDEV GYANOBA MULEKAR
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : BANK OF BARODA लिहुन घेणार : रावण श्रावण राठोड यांनी सर्व्हे क्रमांक 30 वर फेरफार क्रमांक 583 ने घेतलेला बोजा ,रावण श्रावण राठोड यांनी देना बँक शाखा मुदखेड,कडेजमीन 100000 रुपयास गहान सर्व्हे क्रमांक 30 वर फेरफार क्रमांक 931 ने घेतलेला बोजा दिनांक 19/11/2019 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड चा रावण श्रावण राठोड यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 931 ने घेतलेला बोजा दिनांक 19/11/2019 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड चा रावण श्रावण राठोड यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 524 ने घेतलेला बोजा रावण श्रावण राठोड यांनी देना बँक शखा मुदखेड कडे जमीन 60000 रुपयास गहान ठेवली. सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 728 ने घेतलेला बोजा रावणं श्रावण राठोड यांनी देना बँक शाखा मुदखेड कडे जमीन १२०००० रुपयास गहान ठेवली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.