सातबारा Watch

← सोमठाणा (प.भो.)

Ferfar #3537 · सोमठाणा (प.भो.)

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-03-04
Objection until
2026-03-19
Certified
—
Gat / Survey
6/4
Talathi
अभिषेक बालाजी कवानकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/03/2026 कोर्ट डीक्री नोंद भोकर येथील सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,भोकर यांच्या हुकुमनाम्यानुसार मौजे सोमठाणा प भो येथील गट क्र 6/4 मधील खातेदार लिंगोजी जेठीबा गोदेवाड यांच्या नावे असलेले शेतजमीन क्षेत्र 1 हे 19 आर सामाईक खातेदार मुक्ताबाई गणपती भिंगेवाड,केरबा गणपती भिंगेवाड,संगिताबाई संतोष तोटेवाड,सुनिता व्यंकटी बंकेवार,राजू गणपती भिंगेवाड यांच्या नावे करून त्याची नोंद तडजोड पत्रा आधारे घेण्यात आली.