सातबारा Watch

← किनी

Ferfar #5846 · किनी

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
498
Talathi
NAMDEV GYANOBA MULEKAR
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 वाटणी नोंद खातेदार नामे श्री.साईप्रसाद देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड रा.किनी ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे किनी शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 498 क्षेत्र 0.37 आर जमीन आसून त्यापैकी 0.18 आर पो.ख. 0.0 जमीन त्यांनी त्यांच्या भावास खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली. श्री. आकाश देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड ग.न 498 क्षत्र 0.37 आर पैकी 0.18 आर पो.ख.0.00 आर नाते-भाऊ करिता विनंती आर्ज व रु 500/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र. ES 753749 दिनांक 05/10/2026 हा आहे व नोटरी क्रं.242 दिनांक 19/10/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर