सातबारा Watch

← पाकी

Ferfar #2081 · पाकी

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
प्रतिभा गणेश नावडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार नामे शांताबाई बाबुराव आडे , इंदल बाबुराव आडे,अशोक बाबुराव आडे,सुनिता अंकुश जाधव , लक्ष्मीबाई मंगीलाल चव्हाण यांच्या नावे मौजे पाकी या गावामध्ये सर्वे क्र. 65 मध्ये सामाईक क्षेत्र 0 हे 90 आर नावाने जमीन असून ती खालीलप्रमाणे मुलगा व भावाला विनामोबदला हक्कसोडपत्र /वाटणीपत्र करून दिले . लिहून देणार - 1 ) शांताबाई बाबुराव आडे नाते – आई 2) सुनिता अंकुश जाधव नाते- बहीण 3) लक्ष्मीबाई मंगीलाल चव्हाण नाते- बहीण लिहून घेणार 1) इंदल बाबुराव आडे, क्षेत्र - 0 हे 45 आर 2) अशोक बाबुराव आडे, क्षेत्र - 0 हे 45 आर वरीलप्रमाणे 500 रु. च्या बॉन्ड क्र. ES753872 रजि. नोटो. क्र 671/2026 दि. 23/10/2026 नुसार सर्वांच्या सहमतीने विनामोबदला लिहून देण्यात आले. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.