Ferfar #1986 · कोळगाव (बु.)
भोकर, नांदेड · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-04-01
- Objection until
- 2026-04-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- श्रध्दा देविदास रावले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 01/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/03/2026
लिहून घेणार : अवादा एम.एच. रिन्यूएबल 1 प्रा. लि आधिकृत प्रतिनिधी प्रदिप दत्ताजीराव थोरात,उत्तरप्रदेश नोयडा
लिहून देणार : संदीप मारोती सुरगुलवाड क्षेत्र-1.48 हे.आर, दिनेश मारोती सुरगुलवाड क्षेत्र-1.47 हे.आर व शामबाई गोविंद पानेवार क्षेत्र-1.48 हे.आर, रा.कोळगाव (बु.)यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 1207 दिनांक 13/5/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1661250/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 मधील त्यांचे संपूर्ण क्षेत्र 4.43 हे.आर कालावधि 29 वर्ष 11 महीनेसाठी अवादा एम.एच.रिन्यूएबल 1 प्रा. लि आधिकृत प्रतिनिधी प्रदिप दत्ताजीराव थोरात यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.