सातबारा Watch

← कांडली

Ferfar #4944 · कांडली

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
प्रियंका शिवसांब बडुरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नाव दुरुस्ती नोंद – मौ. कांडली ता. भोकर येथील खातेदार नामे गंगाधर लक्ष्मण मांजरे यांची गट क्र 305 मध्ये क्षेत्र 0 हे 43 आर जमीन असून 7/12 वर त्यांचे नाव गंगाधर लक्ष्मण असे असून कागदोपत्री त्यांचे नाव गंगाधर लक्ष्मण मांजरे असे आहे. याप्रमाणे नावात दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून त्यांच्या नावात गंगाधर लक्ष्मण ऐवजी गंगाधर लक्ष्मण मांजरे अशी दुरुस्ती करण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.