Ferfar #4945 · कांडली
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 314
- Talathi
- प्रियंका शिवसांब बडुरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नाव दुरुस्ती नोंद – मौ. कांडली ता. भोकर येथील खातेदार नामे रेड्डी मलान्ना करेवाड यांची गट क्र 314 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असून 7/12 वर त्यांचे नाव रेडी मलु करेवाड असे असून कागदोपत्री त्यांचे नाव रेड्डी मलान्ना करेवाड असे आहे. याप्रमाणे नावात दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून त्यांच्या नावात रेडी मलु करेवाड ऐवजी रेड्डी मलान्ना करेवाड अशी दुरुस्ती करण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.