Ferfar #4947 · कांडली
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- प्रियंका शिवसांब बडुरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
वाटणीपत्रक - मौ.कांडली येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 123 मधील एकूण क्षेत्र- 1 हे 41 आर जमीन ज्ञानेश्वर भिमराव बाकोटे यांचे नावे आहे. त्यापैकी 0 हे 41 आर जमीन त्यांनी आपल्या सख्ख्या भावाच्या पत्नीला नामे- अंकिता परमेश्वर बाकोटे यांना वाटणीपत्राने वाटणी करून दिली. सदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. ES 753885 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन घेतली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.