Ferfar #3726 · सोनारी
भोकर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नाव दुरुस्ती नोंद अर्जदार गणपत हरी जाधव रा. सोनारी यांनी अर्ज दिला की, मौ.सोनारी येथील गट क्र.218 आणि 135 मध्ये त्यांचे नाव 7/12 वर पूर्वी गणपत हारी जाधव असे नोंदवण्यात आले होते तरी आधार कार्ड, पंचनामा , जाहीर प्रगटन व स्थानिक चौकशी करून गणपत हरी जाधव असे नाव दुरुस्त करण्यात येत आहे.