सातबारा Watch

← जामदरी

Ferfar #715 · जामदरी

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
दीपिका सुरेशराव गोजे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणी पत्र - अर्जदार लक्ष्मण रामजी आनलवाड वय 55 रा जामदरी ता भोकर जि नांदेड यांनी अर्ज दिला की, मी जामदरी येथील गट क्र.85 एकूण क्षेत्र 1 हे 51 आर पैकी अनुक्रमे शिवलिंग लक्ष्मण आनलवाड मुलगा क्षेत्र 0.75 कृष्णा लक्ष्मण आनलवाड मुलगा क्षेत्र 0.76 ही जमीन माझ्या मुलांच्या नावे खालील प्रमाणे करून देत आहे लिहून देणार: लक्ष्मण रामजी आनलवाड वय 55 रा जामदरी लिहून घेणारः 1) शिवलिंग लक्ष्मण मुलगा क्षेत्र 0.75 2)कृष्णा लक्ष्मण आनलवाड मुलगा क्षेत्र 0.76 वरीलप्रमाणे 500 रु. च्या बॉन्ड क्र. ES753096 रजि. नोटो. क्र.10292 दि. 01/10/2026 नुसार सहमतीने लिहून देण्यात व घेण्यात आले. करिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर.