Ferfar #1774 · डौर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- निकीता शिवाजीराव भोसले
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी/टे-1/-कावी दि 07/10/2026
आदेश दिनांक : 07/10/2026
मा.तहसिलदार साहेब तहसील कार्यालय भोकर यांचे आदेश जा.क्र.2026/जमाबंदी/टे-1/कावी दिनांक -07/10/2026 च्या आदेशाने अर्जदार श्री माधवराव पुंडलिक चव्हाण रा. डौर, ता भोकर जि. नांदेड यांचे नावे असलेल्या मौजे डौर येथील गट क्र.107 मधील एकूण क्षेत्र 0.51 हे आर जमीन 7/12 वरील इतर अधिकारातील मयत वारस महादाबाई काकला पत्नी ही नोंद कमी करण्यासाठी मा. तहसिलदार साहेब यांच्या आदेशाच्या अनुपालनस्तव नोंद घेण्यात आली, नोंद मंजूरीस्तव सादर.