Ferfar #2479 · पिंपळढव
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- रूपेश देविदास जाधव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार सय्यद मुखतार सय्यद मुसामिया यांनी मौजे पिंपळढव येथील जमीन शेत गट न. 105 क्षेत्र 1 हे. 62 आर जमीन असून सदीरील 7
वर त्यांचे मुख्त्यारमिया मुसामिया शेख अशी असलेली नोंद दुरुस्त करून मिळावी असा विनंती अर्ज, 100 बॉन्ड शपथपत्र व आधार कार्ड सादर केल्या वरुन गावात जाऊन चौकशी करून नाव सय्यद मुखतार सय्यद मुसामिया अशी दुरूस्ती नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर