Ferfar #2480 · पिंपळढव
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- रूपेश देविदास जाधव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खातेदार विठ्ठल पुंडलिक शेगेवाड यानी त्यांच्या पत्नी सुजाता विठ्ठल शेगेवाड मयत असुन त्यानी फेरफार क्र. 2447 नुसार वारस फेरफार केला असुन सदरील फेरफार मध्ये त्यांच्या मुलाचे नाव अभिषेक पुंडलिक शेगेवाड व आकाश पुंडलिक शेगेवाड नजर चुकीने असे पडले असुन त्यांचे खरे नाव अभिषेक विठ्ठल शेगेवाड व आकाश विठ्ठल शेगेवाड असे आहे. करीता नाव दुरुस्ती नोंद अर्ज सादर केल्यावरुन घेण्यात आली.