सातबारा Watch

← मातुळ

Ferfar #4146 · मातुळ

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
245, 255
Talathi
रूपेश देविदास जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 खातेदार- विठ्ठल गंगाधर करेवाड यांच्या नावे मौजे मातुळ गावात गट क्र. 255 व 245 मध्ये अनुक्रमे क्षेत्र 1 हे. 51 आर. पो.ख. 0 हे 04 आर. व 1 हे. 30 आर. एवढी शेतजमीन असुन सदरील शेतजमीन त्यानी खालील प्रमाणे संमती / वाटणीपत्राआधारे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा आधारे मुलांच्या नावे वाटणी करून दिली. 1) प्रल्हाद विठ्ठल करेवाड गट क्र. 255 क्षेत्र 0 हे. 40 आर. व गट क्र. 245 क्षेत्र 0 हे. 43 आर. 2) काशिनाथ विठ्ठल करेवाड गट क्र. 255 क्षेत्र 0 हे. 40 आर. व गट क्र. 245 क्षेत्र 0 हे. 43 आर. 1) लक्ष्मण विठ्ठल करेवाड गट क्र. 255 क्षेत्र 0 हे. 40 आर. व गट क्र. 245 क्षेत्र 0 हे. 44 आर. तसेच गट क्र. 255 मध्ये उर्वरीत 0 हे. 31 आर. पो.ख. 0 हे. 04 आर शेतजमीन स्वत: च्या नावे कायम ठेवली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.