सातबारा Watch

← मातुळ

Ferfar #4148 · मातुळ

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
रूपेश देविदास जाधव
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार : भिमराव मोतीराम राठोड यांनी आपल्या मालकीची मौजे.मातुळ येथील शेत जमीन गट नंबर 217 क्षेत्र 0 हे. 81 आर. एवढी शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी त्यांच्या भावाच्या नावे रामराव मोतीराम राठोड गट नंबर 217 क्षेत्र 0 हे. 20 आर. यांच्या नावे अर्ज केल्यावरुन संमती पत्राआधारे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा आधारे वाटणी करून दिली. करीता नोंद मंजूरीस्तव सादर.