Ferfar #2953 · बेंद्री
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- रूपेश देविदास जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
खातेदार- गंगाबाई दिगांबर पांचाळ यांच्या नावे मौजे बेंद्री गावात गट क्र. 48 मध्ये क्षेत्र 1 हे. 91 आर. एवढी शेतजमीन असुन सदरील शेतजमीन त्यानी खालील प्रमाणे संमती / वाटणीपत्राआधारे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा आधारे मुलांच्या नावे वाटणी करून दिली. 1) मारोती दिगांबर पांचाळ गट क्र. 48 क्षेत्र 0 हे. 60 आर. 2) शत्रुघन दिगांबर पांचाळ गट क्र. 48 क्षेत्र 0 हे. 60 आर. तसेच गट क्र. 48 मध्ये उर्वरीत 0 हे. 71 आर. शेतजमीन स्वत: च्या नावे कायम ठेवली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.