Ferfar #3202 · सिंधी
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- शीला नागोराव घोरपडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार गोदावरीबाई बालाजी जाधव ह्या सिंधी येथील रहिवासी असून त्यांचा सिंधी येथील गट क्रं.99 मधील क्षेत्र 0.70 आर असून त्यांनी आपली जमीन मुले व नातवाच्या नावे अर्ज,500 रु चे शपथपत्रक्रमांक997008 dv तसेच नोटरी दिनांक24/08/2026 अन्वये खालीलप्रमाणे करून दिली.
1)लक्ष्मण बालाजी जाधव यांच्या नावे क्षेत्र 0.06 आर (मुलगा )
2)साहेबराव बालाजी जाधव यांच्या नावे क्षेत्र 0.07 आर(मुलगा)
3)मारोती शिवाजी जाधव यांच्या नावे क्षेत्र0.57 आर (नातू)
वरीलप्रमाणे नोंद मंजुरीस्तव सादर.