Ferfar #3203 · सिंधी
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 392
- Talathi
- शीला नागोराव घोरपडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार 1)जयशीला शंकर कसबे 2)अर्चना रमेश चिंचाळकर 3)कांचन राहुल रमपुरकर 4)ज्योती शशांक कामत यांनी आपली जमीन गट क्रमांक 392 क्षेत्र0.40आर वरील हक्क हिस्सा अनू.क्रं1 च मुलगा व अनू क्रं,2,3,4 चा भाऊ सचिन शंकर कसबे यांच्याकरीता विना मोबदला कायम स्वरूपी सोडून दिला.सदर नोंद अर्ज, 500रु चे शपथपत्र क्रमांक CV546415 नोटरी क्रमांक 22/5/2025 अन्वये घेण्यात आली.
वरीलप्रमाणे नोंद मंजुरीस्तव सादर.