सातबारा Watch

← सिंधी

Ferfar #3214 · सिंधी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
शीला नागोराव घोरपडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार सुमनबाई बालाजी वाघमारे यांचा मौजे सिंधी येथे गट 118 च्या इतर अधिकारात वारस नोंद असलेल्यांची नावे रुखमाबाई,गंगाराम, सारजाबाईआणि निर्मलाबाई अशी आहेत.त्यापैकि ही रुखमाबाई,सारजाबाईआणि निर्मलाबाई ह्या मयत असून त्याच्या वारस यांनी अर्जदार सुमनबाई बालाजी वाघमारे यांना हक्कासोड पत्र करून घेतल्याचे अर्जात सांगितले.अर्ज व 500रु चे नोटरी शपथपत्र dv997156 आधारे सदर नावे कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.