सातबारा Watch

← पळसगांव

Ferfar #982 · पळसगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
151, 19
Talathi
B G KADAM
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 इतर नोंद (होल्डिंग एकत्र) खातेदार हानमंत भाऊराव पवळे रा. पळसगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौ. पळसगाव ता.उमरी येथे शेत सर्वे/गट क्र 151 क्षेत्र 1.01 हे.आर. व गट क्र 19 क्षेत्र 0.90 हे आर जमीन असून त्यांनी त्यांच्या नाव सातबारा वर हनमंतराव भाऊराव पवळे व हानमंता भाऊराव असे आहे परंतु त्यांचे खरे नाव आधार कार्ड प्रमाणे हानमंत भाऊराव पवळे असे असल्याचे होल्डिंग एकत्र करण्याबाबत रू 100 चे बॉंड पेपर क्र 83AB 454683 दि 12/12/2026 च्या बाँडपेपर वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.