सातबारा Watch

← पळसगांव

Ferfar #983 · पळसगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
127, 193, 195
Talathi
B G KADAM
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 इतर नोंद (वाटणीपत्र) खातेदार लक्ष्मीबाई लक्ष्मण पवळे, विजय लक्ष्मण पवळे, अजय लक्ष्मण पवळे रा. पळसगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौ. पळसगाव ता.उमरी येथे शेत सर्वे/गट क्र 127 क्षेत्र 1.32 हे.आर. , सर्वे/गट क्र 193 क्षेत्र 0.27 हे आर , गट/सर्वे क्र 195 क्षेत्र 0.20 हे आर. सामाईक जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात मुलांना खालील प्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे 1) विजय लक्ष्मण पवळे यांना सर्वे /गट क्र.127 क्षेत्र 0.66 हे.आर. , गट क्र 193 क्षेत्र 0.13 हे आर, गट क्र 195 क्षेत्र 0.10 हे आर 2) अजय लक्ष्मण पवळे यांना सर्वे /गट क्र.127 क्षेत्र 0.66 हे.आर. , गट क्र 193 क्षेत्र 0.14 हे आर, गट क्र 195 क्षेत्र 0.10 हे आर जमीन पंचासमक्ष रू 500 चे बॉंड पेपर क्र DW 266666 दि. 30/10/2026 च्या रजिस्टर केलेल्या बाँड नोटरी क्र 329 दि. 30/10/2026 वर समती पत्रक लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.