सातबारा Watch

← कळगांव

Ferfar #1906 · कळगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
अशोक दिगांबर गिरी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 संमती वाटणी पत्र खातेदार श्री आनंदराव मोहनराव सोनारे रा कळगाव ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ कळगाव ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ७९ मध्ये क्षेत्र १.८७ हे.आर.जमीन असून सदर जमिनीतील काही जमीन त्यांनी त्यांच्या कुटुंबात मुलास पुढील प्रमाणे वाटणी करून दिली . १] गोविंद आनंदराव सोनारे नाते मुलगा यांना सर्वे क्र ७९ क्षेत्र १.८७ हे.आर.पैकी क्षेत्र १.०० हे.आर. असे वाटणी पत्र रु ५०० च्या बॉंड पेपर वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या विनंती अर्जावरून सदर वाटणी पत्राची नोंद घेण्यात आली.