Ferfar #1915 · कळगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- अशोक दिगांबर गिरी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
इतर नोंद
खातेदार अर्जुन बालाजी गुमलवाड रा. कळगाव ता. उमरी जि . नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कळगाव शिवारातील शेत गट क्रमांक 34 क्षेत्र 1.20 हे .आर. जमीन असुन त्यांच्या हिश्यात एक विहीर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या 100 ₹ बॉण्ड शपथपत्र त्या आधारे नोदं घेण्यात आली.