सातबारा Watch

← सेलगाव

Ferfar #3456 · सेलगाव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
B G KADAM
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 इतर नोंद (विहीर नोंद) खातेदार व्यंकटी किशन कदम रा.शेलगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे शेलगाव शिवारात गट क्र. 83 क्षेत्र 1.32 हे आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक विहीर खोदली आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 793084 दिनांक 05/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.