Ferfar #1103 · इळेगांव (गं.प.)
उमरी, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खातेदार व्यंकटी संभाजी आकलवाड रा.इळेगाव ग.प. ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. इळेगाव ग.प.येथे सर्वे नं 12/1 मध्ये क्षेत्र 0.27 आर व सर्वे नं 13/2 मध्ये क्षेत्र 0.34 आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात मुलाला विजय व्यंकटी आकलवाड क्षेत्र 0.27 आर व 0.34 आर एकूण 0.61 आर संपूर्ण जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपरवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.