सातबारा Watch

← इळेगांव (गं.प.)

Ferfar #1110 · इळेगांव (गं.प.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
15/2
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खातेदार प्रभू मारोती कवळे रा.इळेगाव ग.प ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. इळेगाव ग.प येथे शेत सर्वे नं 15/2 मध्ये क्षेत्र 1 हे. 51 आर पो.ख 0.04 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअरवेल पडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.