Ferfar #1118 · भायेगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1
- Talathi
- वेभव रावसाहेब डांगे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खातेदार संभाजी गंगाराम शिंदे रा.अंतरगाव ता.नायगाव जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. भायेगाव येथे सर्वे नं 40/1 मध्ये क्षेत्र 1 हे 0.87 आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात मुलाला विठ्ठल संभाजी शिंदे यांना क्षेत्र 1 हे 0.87 आर संपूर्ण जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपरवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.