सातबारा Watch

← भायेगांव

Ferfar #1125 · भायेगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
19/A
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार उत्तम तानाजी कदम रा.भायेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावे मौ.भायेगाव येथे सर्वे नं 19/A मध्ये 0.99 हे.आर जमीन असुन त्यांनी कुटुंबात पत्नीला अर्चना उत्तम कदम यांना क्षेत्र 0.60 हे.आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्डवर कायमस्वरुपी सम्मती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटण करुण त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.