सातबारा Watch

← भायेगांव

Ferfar #1128 · भायेगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1/A, 6/D
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 खातेदार संभाजी पुंडलिक कदम रा.भायेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.भायेगाव येथे सर्वे नं 1/A मध्ये क्षेत्र 0.43 हे. आर व पो.ख 0.15 आर , सर्वे नं 6/D मध्ये क्षेत्र 0.17 हे. आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात मुलगा संजीवकुमार संभाजी कदम यांना सर्वे नं 1/A मध्ये क्षेत्र 0.43 हे. आर व पो.ख 0.15 आर संपूर्ण व सर्वे नं 6/D मध्ये क्षेत्र 0.17 हे. आर संपूर्ण जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपर वर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.