Ferfar #1658 · राहाटी (खु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- वेभव रावसाहेब डांगे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
इतर फेरफार
खातेदार प्रल्हाद गोविंद गायकवाड रा.रहाटी खु. ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. रहाटी खु. येथे सर्वे नं 16/2 मध्ये क्षेत्र 0.78 हे. आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात भाऊ आनंदा गोविंद गायकवाड यांना क्षेत्र 0.02 हे. आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपरवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.