Ferfar #1660 · राहाटी (खु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- वेभव रावसाहेब डांगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार भगवान भिवसेन जाधव रा.रहाटी खु ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. रहाटी खु येथे शेत सर्वे नं.73 मध्ये क्षेत्र 2 हे 0.05 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.