सातबारा Watch

← राहाटी (खु.)

Ferfar #1664 · राहाटी (खु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1/1/1, 1/2/1, 1/2/2, 1/2/6, 19/1
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खातेदार सगुणाबाई भिवसेनराव जाधव रा.उमरी ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.रहाटी खु. येथे सर्वे नं 1/1/1 मध्ये क्षेत्र 0.14 हे. आर , सर्वे नं 1/2/2 मध्ये क्षेत्र 0.13 हे. आर, सर्वे नं 1/2/6 मध्ये क्षेत्र 0.10 हे. आर , सर्वे नं 1/2/1 मध्ये क्षेत्र 0.16 हे. आर व सर्वे नं 19/1 मध्ये क्षेत्र 0.59 हे. आर व पो.ख. 0.01 आर एकूण 1 हे 13 आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात नातवाला पुढील प्रमाणे वाटणी करून दिले स्वप्नील भगवानराव जाधव यांना वरील पाचही गटातील संपूर्ण 1 हे 13 आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपर क्र.DW266480 वर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.