सातबारा Watch

← राहाटी (खु.)

Ferfar #1665 · राहाटी (खु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/D
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खातेदार पंडित तुळशीराम जाधव रा.रहाटी खु. ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. रहाटी खु. येथे सर्वे नं 34/D मध्ये क्षेत्र 0.26 हे. आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात मुलगा गोविंद पंडित जाधव यांना क्षेत्र 0.26 हे. आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपरवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.