Ferfar #4376 · तळेगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/B
- Talathi
- B G KADAM
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
इतर नोंद (वाटणीपत्र)
खातेदार साईनाथ काशिनाथ बच्चेवार रा.उमरी ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौ. तळेगाव ता.उमरी येथे शेत सर्वे/गट क्र 15/B क्षेत्र 0.80 हे.आर जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात सख्या मुलास खालील प्रमाणे वाटणी करून दिली
1) सुमित साईनाथ बच्चेवार यांना गट क्र 15/B क्षेत्र 0.40 हे.आर.
2) आकाश साईनाथ बच्चेवार यांना गट क्र 15/B क्षेत्र 0.40 हे .आर .जमीन पंचासमक्ष रू 500 चे बॉंड पेपर क्र DW 266313 दि.19/10/2026 च्या रजिस्टर केलेल्या बाँड नोटरी क्र 346 दि.21/10/2026 वर समती वाटणी पत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.