सातबारा Watch

← तळेगांव

Ferfar #4377 · तळेगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
101/B, 101/B/1, 98/B, 98/B/1
Talathi
B G KADAM
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 इतर नोंद (दुरुस्ती नोंद) खातेदार साईनाथ दत्तात्रय कप्पावार यांच्या नावे मौजे तळेगाव ता.उमरी येथील गट क्र. 101/B /1 क्षेत्र 0.43 हे. आर., गट क्र 98/B/1 क्षेत्र 0.27 हे आर, गट 101 क्षेत्र 0.43 हे आर पो ख क्षेत्र 0.10 हे आर व गट क्र 98/B क्षेत्र 0.85 हे आर शेत जमीन असून त्यांचे नावे 7/12 वर साईनाथ दत्तात्रय रेड्डी असे चुकून पडले आहे तरी आधार कार्ड वरील नावाप्रमाणे दुरुस्ती नोंद घेण्यासाठी त्यांनी 100 रुपये चे बॉण्ड पेपर क्र 83AB 796103 दिनांक 16/10/2026 वर शपथ पत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.