Ferfar #2156 · मोखांडी (जागीर)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- सय्यद मुर्तजा सय्यद रसूल
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
इतर नोदं
खातदेार शांताबाई बाबु जाधव रा मोखाडी जा येथील असुन त्यांच्या नावे मौजे
मोखाडी जा शिवारात गट क्र 222क्षेत्र 2.59 आर पोट खराब 0.09आर
जमीन असुन त्यानी त्यांच्या कुटुंबात सख्या पुतन्यास नामे सचिन देविदास जाधव
याना गट क्र 222 क्षेत्र 1.67आर जमीन पंचासमक्ष रु 500 चे बॉंन्ड पेपर क्र
DW266341 दि 27/10/2026च्या नोटरी केलेल्या बॉंन्ड वर समती वाटणी
पत्रक लिहुण दिले त्या आधारे नोदं घेण्यात आली