सातबारा Watch

← मोखांडी (जागीर)

Ferfar #2158 · मोखांडी (जागीर)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
सय्यद मुर्तजा सय्यद रसूल
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 इतर नोदं खातेदार लक्ष्‍मण गंगाधर गडेमोड रा मोखाडी जा येथील असुन त्‍यांच्‍या नावे मौजे मोखाडी जा शिवारात गट क्र 219 क्षेत्र 2.74 आर जमीन असुन त्‍यानी त्‍याच्‍या कुटुंबात पत्‍नीस नामे पार्वतीबाई लक्ष्‍मण गडेमोड याना गट क्र 219क्षेत्र 1.20आर जमीन पंचासमक्ष रु 500चे बॉंन्‍ड पेपर क्र DW266342 दि 27/11/2026 च्‍या नोटरी केलेल्‍या बॉंन्‍ड वर समती वाटणी पत्रक लिहुण दिले त्‍या आधारे नोदं घेण्‍यात आली