सातबारा Watch

← बोथी

Ferfar #1718 · बोथी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
SANTOSH RAMDAS CHILKEWAR
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 विहिर नोंद:- मौ. बोथी ता. उमरी येथील खातेदार सुधाकर लक्ष्मण बोंदलोड यांचे नावे मौ.बोथी येथील गट क्र.207 मध्ये 0.801 हे.आर. जमिन असुन, त्यात त्यांनी विहिर खोदली आहे. त्याची नोंद ७/१२ वर करुन मिळनेकरिता अर्ज व शपथपत्र दिलेवरुन स्थानिक चौकशी व जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा केला त्यावरुन फेरफारास नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.