सातबारा Watch

← गोरठा

Ferfar #7709 · गोरठा

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
दिपक सुधीर पांडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 संमती पत्र खातेदार. लक्ष्मीबाई रामराव चव्हाण ,रा. ईश्वरनगर गोरठा ता. नांदेड जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांची मौजे गोरठा शिवारातील शेत गट क्रमांक 111 क्षेत्र 1.24 हे आर जमीन त्यांच्या कुटुंबात सख्या देरास नामे पंडित मांगीलाल चव्हाण शेत गट क्रमांक 111 क्षेत्र 0.41 हे आर 2) राजेश मांगीलाल चव्हाण शेत गट क्रमांक 111 क्षेत्र 0.41 हे आर ‌ यांना कायमची संमतीपत्रा आधारे करून दिली आहे. वरीलप्रमाणे संमतीपत्र रु.500 च्‍या बॉन्ड पेपर क्र DW266577 वर लिहून दिल्‍यावरुन दिनांक- 29/10/2026 व नोटरी क्रमांक - 122/26 रोजी दिलेल्या अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली. पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर