Ferfar #7711 · गोरठा
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/8
- Talathi
- दिपक सुधीर पांडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
संमती पत्र
खातेदार. रोहिदास फुलसिंग राठोड रा.फुलसिंगनगर गोरठा ता. नांदेड जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांची मौजे गोरठा शिवारातील शेत गट क्रमांक 119/8 क्षेत्र 0.64 हे आर जमीन त्यांच्या कुटुंबात सख्या पुतण्यास नामे भाऊसाहेब रामराव राठोड शेत गट क्रमांक 119/8 क्षेत्र 0.64 हे आर यांना कायमची संमतीपत्रा आधारे करून दिली आहे.
वरीलप्रमाणे संमतीपत्र रु.500 च्या बॉन्ड पेपर क्र DW266591 वर लिहून दिल्यावरुन दिनांक-
29/10/2026 व नोटरी क्रमांक - 125/26 रोजी दिलेल्या अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर