सातबारा Watch

← गनीपुर

Ferfar #917 · गनीपुर

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
बालाजी गोपाळराव पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 इतर नोंद खातेदार, भगवान गणपतराव कदम रा. गणिपूर ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. गणिपूर शिवारातील गट न. 53 क्षेत्र 1.90 पो.ख. 0.08 हे.आर. जमीन असुन त्यांनी नातवास वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे 1) बजरंग शशीकांत कदम गट क्र 53 क्षेत्र 1.98 पैकी 0.95 पो.ख. 0.04 हे आर 2) सचिन शिवाजी कदम गट क्र 53 क्षेत्र 1.98 पैकी 0.95 पो.ख. 0.04 हे आर सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997786 नोंद क्र 261 दि.01/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली