Ferfar #920 · गनीपुर
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- बालाजी गोपाळराव पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
इतर नोंद
खातेदार, भगवान गणपतराव कदम रा. गणिपूर ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. गणिपूर शिवारातील गट न. 4 क्षेत्र 0.20 हे.आर. जमीन असुन त्यांनी पुतणीस वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे
1) वंदनाबाई दिगंबर उमाटे गट क्र 4 क्षेत्र 0.20 पैकी 0.03 हे आर
सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997799 नोंद क्र 285 दि.9/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.